Marathi Captions – Best Marathi Captions for Instagram – Attitude Caption in Marathi
Attitude Captions in Marathi
- जे#लोक_ आम्हाला# फोनमध्ये
block_करतात_आम्ही त्यांना
#आयुष्यातुन_block करतो ….
ते पण कायमच………….! - माहित नाही यार लोक प्रपोज कसा करतात… मला तर पानी पुरी खाल्ल्यानंतर सुकी पुरी मागायला पण लाज वाटते….
- ?GF बोलली की फोटोच? इतका कडक आहे तर स्टेटस ची काय गरज आहे..??
- फक्त कपडेच नाही तर, विचार पण ब्रँडेड असायला हवे.
- आज कालची नाते खोटं बोलल्याने नाही तर, खरं बोलल्याने तुटून जातात.
- एकदिवस असा येईल Head आणि Tail दोन्ही माझेच असतील.
- Royal पणा हा जगणात असला पाहिजे भावांनो वागण्यात नाही
- तुमाला माझाशी problem आहे तर ते माझी नाही तुमची problem आहे
- तू फक्त branded वस्तू घेत रहा आणि मी एक दिवस स्वतः एक Brand होउन जाणार
Love Marathi Captions
- कधी कळणारचं नाही..,
तुझ्याविना व्यर्थ हे जीवन माझे….. तुला कधी समजणारचं नाही….. - प्रेमाचा अर्थ समजत नाही,
अशानी कधी प्रेम करू नका !!! - पानी पण काय चीज़ आहे राव ज्याच्या डोळ्यात आहे त्याच्या शेतात नाही
अन ज्याच्या शेतात आहे त्याच्या डोळ्यात नाही।। - आज # ति म्हणाली…
ऐ # ριℓℓυ माझ्या शाळेत
मला बघायला # नको येत # जाऊ
#Line मारतात रे # पोरी तुझ्यावर…… - #Life मधे 1 सगळ्यात #मोठीचुक झाली..!
#ज्यांची_लायकी नाय ना
#त्यांना_खुप_जवळ केलं..!! . - शेवटी मीच जिंकलो रे देवा…!!
माझ्या आयुष्यातून जरी तिला तू काढलंस …
तरी, तिला माझ्या हृदयातून तू अजून नाही
काढू शकलास… - कधी कुणावर प्रेम केल असेल तर आताच माघार घ्या
नंतर फक्त गैर समज मिळतील बाकि काही नाही - आयला माझि आयटम मला एकदा #छकुला काय बोल्लि……साली आख्खी #गिधाड_ग्याँग च मागे लागलि ना राव आपल्या..
- #Hơŋɛყ_Sıŋɠ चा नंबर आहे का रे कोणाकडे..??
#काहीतरी बोलत होता ना तो..?
#Pass करा दु #Phone घुमा दु..!!
आमच्या #कार्यकर्त्ये#नापास झाले ना राव म्हणुन विचारलं…!!! - आई म्हणली छकुल्या ! आज पासुन DP नको ठेऊस…. मी बोल्लो का बर ….? आई बोलली कारट्या घरा बाहेर पोरी👭 शिट्ट्या मारुन जातात…..
- माझ्या हातात जर असत तर मी #तुझ्यावर
#Only_Me ‘ची #Privacy लावली असती… - कुणी असेल AngeL,
कुणी असेल परी. .?
पण
माझ्यासाठी माझी
पिल्लुच बरी. .! - दिल चुराना शौक नही पेशा है मेरा
… क्या करे ” Status ” ही कुछ ऐसा है
मेरा …|| - पाउस कमी होण्याचे कारण…
इंग्लिश मिडिअम स्कूल ची वाढती संख्या आहे. - कारण तेथे ये रे ये रे पाउसा ऐवजी Rain Rain Go Away हे शिकवीले जाते.
आणि लहान मुलांच देव लगेच ऐकतो…. - लांब असूनही #तिचा_जवळ_असल्याचा_
भास होतो राव
अन #जवळ_असताना_तर_
विचारूच नका…. - # प्यार उस नेक #बंदे से करो
जो तुम्हारी #लिपस्टिक खराब करे.. # काजल
नही… - DP ची काय गरज डोळे बंद कर , दिसेन मी…
- भाई लोग… दिल देना है दान में कोई लड़की है क्या ध्यान में…
- आरोग्य हीच धनसंपत्ती.
- तडजोड हे आयुष्याचं दुसरं नाव आहे.
- पावसाळा जवळ आलाय कुणाच शेत नांगरायच असेल तर सांगा,.,,,…………….,.आर्ची ट्रॅक्टर घेवुन थेट शेतात चाललीया.
- #सगळेच कूठ ना कूठतरी #set आहेत…
आणि इथं #आम्ही रोजचं #upset. - मी तर तीला केव्हाच #माझी बनवली आहे..तरी वेडी रोज फ़ोन ठेवताना #I Love U #shona बोलते……..
- ना #पास होने की खुशी ना #फ़ेल होने क! गम जब तक हे #दम फाँर्म भरेगे हम….
- शरीरातुन_जीव गेला_तरी चालेल
पण
मनातुन शिवाजी महाराज जाऊ देणार_नाही..
#जय_शिवराय - पोरीना जरी Chocolate boy आवडत असला तरी… लग्न मात्र लेमन गोळी सोबतच होत.
- Oye hello attitude मला पण खुप आहे,पण मी तो प्रेमात आणि माझ्या आपुलकीच्या नात्यांमधे कधीच नाही आणत..understood
- # चाय में # शक्कर नही # तो_पिने में क्या # मजा और # Life में # Friends_नही तो # जीने में क्या # मजा…#
- #देवा सगळ्यानां #पाहिजे ती भेटु दे ..☝पण #मला_लहान_पणापासुन #single असणारीच #भेटु दे..
- ❤ तुला जे पाहिजे ते तू माग माझी प्रत्येक गोष्ट तुझी आहे फत्त माझा जिव नको मागु कारन माझा जिव तु आहेस..
- #आयुष्यात खूप उन आहे
कोणी तरी ☂ सावली ☂ ??
#देणारी पाहिजे - मुली मुलाला दादा/ भाऊ बोलते
याची तीचाकडे 100 कारणे असतात…..
पण मुले मुलीला ताई/दीदी नाही बोलत
याचे कारण एकच असते ……
!!!पटली तर #परी नाही तर #दीदीच बरी!!! - आज–काल शिवाजी महाराजांसारखी दाढी ठेवायची
fashion आलीय जणू…
“मी राजांसारखा दिसतोय का?”
यापेक्षा “मी राजांसारखा वागतोय का हे पहाव….
जय शिवराय
जय महाराष्ट्र - आपण प्रेम एकदाच करतो
पण त्याच्या नंतर जे करतो
ते पहिलं प्रेम विसरण्यासाठी करतो…. - स्टेटस तर खूप आहेत
पण तिच्यावर कोणता सुट होईल हाच प्रश्न पडतो नेहमी??? - #आयुष्यात दोनच #गोष्टी मागा…….
#आई शिवाय #घर नको…#आणि …….
कोण कधी कळणारचं नाही..,
तुझ्याविना व्यर्थ हे जीवन माझे….. तुला कधी समजणारचं नाही….. तीही #आई_बेघर नको …..✍! - प्रेमाचा अर्थ समजत नाही,
अशानी कधी प्रेम करू नका !!!
Marathi Fransip Captions
- काटयांवर चालून दुसऱ्यासाठी रचलेली फुलाची रास म्हणजे मैञी. तिखट लागल्यावर घेतलेला पहिला गोङ घास म्हणजे मैञी.
- टेन्शन नको घेउ यार.. मला पण काळजी आहे तुझी थोडी थोडी..!!!
- तुम्हाला जर मित्र हवे असतील, तर आधी तुम्ही दुसऱ्याचे मित्र बना..
- मित्र परिसासारखे असावेत म्हणजे आयुष्याचं सोनं होतं.
- मित्रांनो मरे पर्यंत तुमचा नाद सोडणार नाही
सोडला तर माझ्या पिंडाला कावळा शिवणार नाही - मैत्री ठरवून होत नाही हाच मैत्रीचा फ़ायदा आहे, मैत्रीला कुठले नियम नाहीत हा मैत्रीचा पहिला कायदा आहे!
- एकमेकांची प्रगती साधते ती खरी मैत्री.
- चांगली मैत्री कोणत्याही नाजूक वस्तु प्रमाणे फार काळजी पूर्वक जपायची असते…
- आमची मैत्री समजायला वेळ लागेल… पण जेव्हा समजेल तेव्हा वेड लागेल… मैत्रीमध्ये जरुरी नाही दररोजची भेट, ह्रदयाचा ह्रदयाशी संवाद असता थेट!
- मैत्रीची वाट आहे कठिण पण तितकीच छान आहे,आयुष्याच्या कुडीचा मैत्रीच तर प्राण आहे!
- शत्रूंपासून मुक्त होण्याचा उत्तम मार्ग म्हणजे त्यांना आपले मित्र बनविणे होय…
- न बोलताच ज्यामध्ये सारे समजते,ती म्हणजे मैञी असते…
- मित्राचा राग आला तरी
त्याला सोडता येत नाही
कारण दुख्खात असू आपण तेंव्हा तो एकट आपल्याला सोडत - स्नेहाचा एक कटाक्ष दु:खी हृदयाला कुबेराच्या संपत्तीपेक्षा अधिक मोलाचा असतो.
- तुझं माझं करण्यापेक्षा कधीतरी आपलं म्हणून जगा यार.!
- हॅलो हाय सोड… कसं काय मित्रा बोल…
- मित्रा… दुनियेत सर्व काही मिळवायला प्रेम पुरेसे आहे…
- मैत्री ठरवून होत नाही हाच मैत्रीचा फ़ायदा आहे, मैत्रीला कुठले नियम नाहीत हा मैत्रीचा पहिला कायदा आहे!
- वजन कमी करणं हे खायचं काम नाही..
- वाचा वाचा माझं status वाचा कारण पढेगा india तो बढेगा india..
- “हल्ली लोक खूप स्वार्थी झालेत तूझ्यासारखे ….,
आपल्या मूडप्रमाणे बोलतात.” - मी आरसा समोर असताना, सर्वात स्मार्ट व्यक्तीला पाहिले.
- लिप्स्टिक लावणे ही, मुलींची ब्यूटी आहे. आणि त्याची टेस्ट घेण, ही आमची डयुटी आहे.
- एक विनंती आहे…दूरच जायचे असेल तर…जवळच येऊ नको…
- “बघ माझी आठवण येते का ?”
- आपल्याला पटतं तेच करायच… उगच मन मारुन नाही जगायच…
- आपल्याला पटतं तेच करायच… उगच मन मारुन नाही जगायच…
- मिञ बोलतात एक नंबर स्टेटस असतात तुझे..अरे आपण दोन नंबरचे काम कधीच केले नाही .!!
- “मैत्री आणि प्रेम हे खुप वेगवेगळे नाते आहेत त्यांना कधीच एकत्र करू नका..!!!
- आवड आणि आत्मविश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अवघड नाही.
- मी कोणाला आवडो वा न आवडो पण माझ्या आई बाबांचा लाडका आहे मी.
- ” माणसं ही झाडांच्या अवयवांसारखी असतात , काही फांदी सारखी… जास्त जोर दिला कि तुटणारी.. !!
“ - प्रेमाच्या चौकात किती पण फिरा पण……मिञांच्या कट्ट्यावर येणारी मज्जा वेगळीच असते
- जेंव्हा सगळंच संपून गेलंय असं आपल्याला वाटतं, तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरु होण्याची..!
- #काही 👤व्यक्तीं सोबत👊🏻अशी #मैत्री 👫होती,की #दिवसभर बोलायचो😶पण त्यांनी पण #Hurt 😞केलं💔आता #Online असूनही 📱बोलायचं मन होत नाही
- कुणाला🤔 #नाराज😒 करणं #आपल्याला 👈 कधी 🙄जमलचं नाही 🚫.. कारण आपल्याला फ़क्त #मैत्री✊ करायला 😊 शिकवलय ☝.. .. #राजकारण नाही…
- #मैत्री म्हणजे फळ नसते ,#पिकायला, मैत्री म्हणजे फांदी नसते #तुटायला, मैत्री म्हणजे मुळ असते एकमेकांना #आधार’द्यायला.!!!!
- “हल्ली लोक खूप स्वार्थी झालेत तूझ्यासारखे ….,
आपल्या मूडप्रमाणे बोलतात.” - चांगली मैत्री कोणत्याही नाजूक वस्तु प्रमाणे फार काळजी पूर्वक जपायची असते…
- जिव्हाळा माझा मनातला, केव्हाच कळल होता मला… मैत्री अबाधित राहावी म्हणून, आवरले मी मला….
- टेन्शन नको घेउ यार.. मला पण काळजी आहे तुझी थोडी थोडी..!!!
- तुझं माझं करण्यापेक्षा कधीतरी आपलं म्हणून जगा यार.!
- तुम्हाला जर मित्र हवे असतील, तर आधी तुम्ही दुसऱ्याचे मित्र बना..
- तेरी मेरी यारी …. ?..कात गेली दुनियादारी ..!!!
- “दिस उजाडत नाही रात्र ही सरत नाही
मित्र भेटतात तेव्हा शब्दही थांबत नाही.. - न बोलताच ज्यामध्ये सारे समजते,ती म्हणजे मैञी असते…
- प्रेमापेक्षा मैत्री बरी रुसली कि स्वताहून आपल्याकडे येते पण प्रेम कधीच येत नाही..
- “बंधन तुझे माझे
सतत असेच राहू दे..
तुझे डोळे माझ्या नयनी
मैत्री सतत पाहू दे…” - मनाच्या ईवल्याशा कोपर्यात काही ‘जण हक्काने राज्य करतात त्यालाच तर मैत्री म्हणतात..
- मित्र परिसासारखे असावेत म्हणजे आयुष्याचं सोनं होतं.
- मित्रा… दुनियेत सर्व काही मिळवायला प्रेम पुरेसे आहे…
- मैत्री ठरवून होत नाही हाच मैत्रीचा फ़ायदा आहे, मैत्रीला कुठले नियम नाहीत हा मैत्रीचा पहिला कायदा आहे!
- वजन कमी करणं हे खायचं काम नाही..
- वाचा वाचा माझं status वाचा कारण पढेगा india तो बढेगा india..
Life Captions in Marathi
- जगण्यात मौज आहेच पण त्याहून अधिक मौज फुलण्यात आहे.
- आयुष्याच्या वाटेवर एकटे वाटले तर हात माझा धरशील ना ?
- आयुष्यात चुका करा पण कोणाचा विश्वास कधीही तोडू नका.
- आयुष्य थोडच असाव पण आपल्या माणसाला ओढ लावणारअसावं…
- मरण हे अपरिहार्य आहे त्याला भिऊ नका
- जगण्याच्या इच्छेत मरणाचे बीज आहे. जगण्याची इच्छा गेली म्हणजे मरण मेले
- नात्यांची गरज असवी पण गरजेपुरते नाते नसावे.
- जीवनाच्या मैफिलीत आज सारी गणिते उजवी ठरली… बेरीज आणि वजाबाकी आज श्वासांमध्ये अडकून पडली
- जीवनगाणे गातच रहावे झाले गेले विसरुनि जावे, पुढे पुढे चालावे जीवनगाणे गातच रहावे…!
- जगण्याचे दोन मार्ग आहेत. एक, जीवनात चमत्कार होत नाहीत. दुसरा, जीवन हाच चमत्कार आहे.
- आपल्या दुःखाचे कारण कोणतेही असले, तरी दुसर्याला इजा करु नका.
- आयुष्यातला तो क्षण किती छान असतो,
माझा हात जेव्हा त्याच्या हातात असतो. - आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठे असते.
- मनाच्या जखमेला सहानुभूतिशिवाय औषध नाही. अश्रूंनीच हृदये कळतात आणि अश्रूंनीच हृदये मिळतात.
- सर्व कलांमध्ये “जीवन जगण्याची कला” हीच श्रेष्ठ कला आहे…
- तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे.
- एका हाताने दिलेले दान दुसऱ्या हातालाही कळू देऊ नये.
- समाधानी राहण्यातच आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुख आहे.
- हसण्याचं मोल काय आहे हे रडल्यावरच कळतं.
- हसण्याचं मोल काय आहे हे रडल्यावरच कळतं.
- चांगली मैत्री कोणत्याही नाजूक वस्तु प्रमाणे फार काळजी पूर्वक जपायची असते…
- एकच सुर होता सये माझ्या हृदयानी छेडलेल्या गाण्यात,
तुच हवी होतीस शेवटपर्यंत ऊरलेलं आयुष्य जगण्यात… - प्रेम एक आदर्श गोष्ट आहे, लग्न एक प्रत्यक्ष गोष्ट आहे.
- जीवनाला अखेरची रेषा नसते. ते क्षितिजासारखे रुंदावणारे आहे.
- जीवनाला अखेरची रेषा नसते. ते क्षितिजासारखे रुंदावणारे आहे.
- जीवनाला अखेरची रेषा नसते. ते क्षितिजासारखे रुंदावणारे आहे.
- विचार कुठुनही घ्यावेत पण घेताना ते पारखून घ्यावेत.
- जीवनातला अंध:कार नाहीसा करणारी ज्योत म्हणजे हास्य !
- जीवनात मागे बघुन शिकायचे असते आणि पुढे जायचे असते.
- आयुष्यातील प्रत्येक क्षण हा अमुल्य आहे,
तो आनंदाने जगा आणि प्रत्येक ह्रदय जिंकत रहा… - भय म्हणजे मनुष्याचे अंत:करण, त्याला त्याच्या अपराधाबद्दल देत असलेला कर आहे…
- प्रेम आहे, जेथे जीवन आहे.
- आपल्याला जे मिळतं त्यामुळे आपण जगू शकतो. आपण जे देतो त्यामुळे आयुष्य घडतं..
- आयुष्यातल्या संधी कधीच संपत नाहीत. एक गेली तर दुसरी लगेच आपल्या समोर उभी राहते.
- यशस्वी होणं हा निव्वळ नशिबाचा खेळ आहे… विश्वास बसत नसेल तर एखाद्या नापास पोराला विचारा…
- आयुष्यात प्रेम करा, पण प्रेमाचं प्रदर्शन करू नका…
- डोक्यावर बर्फ़ व जीभेवर साखर असली की सारे प्रश्न आपोआप सुटतात.
- आयुष्यात कुठलीच नाती ठरवून जोडता येत नाही.
- जीविताचे कोडे हे केवळ सुखाच्या मार्गाने सुटत नाही, दु:खही भोगले तरच आयुष्याचा अर्थ स्पष्ट समजतो.
- जगण्यात मौज आहेच पण त्याहून अधिक मौज फुलण्यात आहे.
- आयुष्याच्या वाटेवर एकटे वाटले तर हात माझा धरशील ना ?
- आयुष्यात चुका करा पण कोणाचा विश्वास कधीही तोडू नका.
Romantic Captions in Marathi
- एक चाहत थी आपके साथ जीने की वरना मोहब्बत तो किसी और से भी हो सकती थी…
- जा जाकर धडक उसके सीने में ए दिल,
मै उसके बिना जी रहा हु तो तेरे बिना भी जी लूँगा… - कधी कधी काही नाती फक्त नावापुरतीच राहील्यासारखी वाटतात.
- तु प्रेम कुणावरही कर, पण चर्चा तर
आपल्याच लफड्याची होणार ! - आज मला एक मुलगी, तुझ्यासारखीच भासली…
मला पाहून हळूच, गालातल्या गालात हसली. - जो खर प्रेम करतो त्याचीच ओंजळ नेहमी रिकामी राहते…
- प्रेमात कधीतरी टाईमपास करावा,
पण टाईमपास म्हणून कधीच प्रेम करू नये. - प्राण माझा असला तरी,श्वास मात्र तुझाचं आहे…!!
प्रेम माझे असले तरी,सुगंध मात्र तुझाचं आहे….!! - देवाला जे मागितलं ते सर्व मिळाल पण
जेव्हा तुला मागितल ते देवालाही नाही देता आल … - शोन्या माझा खुप जीव जडलाय रे
तुझ्यावर…!! - माणंसावर जेवढ प्रेम कराव तेवढेच ते दुर जातात.
- प्रेम म्हणजे मधुर सुवासाने दरवळणारे पुष्प आहे.
- “प्रे” म्हणजे प्रेरणा तुझी
“म” म्हणजे मन माझ. - कुणास दुखावू नये उगाच गंमत म्हणून,
बरंच काही गमवावं लागत किमंत म्हणून. - सुटली अनेक कोडी, राणी तुझ्या मिठीने!
- मी अजूनही तुझीच वात पाहतोय …
- पिंजऱ्यात असलेल्या पक्षांची कोण आठवण काढत? आठवण त्यांचीच येते जे सोडून गेलेत …
- ओढ म्हणजे काय ते; जीव लावल्याशिवाय कळत नाही.
- नाती हि झाडाच्या पानासारखी असतात, एकदा तुटली कि त्यांची हिरवळ कायमची निघून जाते..!!
- एकच सुर होता सये माझ्या हृदयानी छेडलेल्या गाण्यात,
तुच हवी होतीस शेवटपर्यंत ऊरलेलं आयुष्य जगण्यात… - एक महान लग्नाला फक्त घडते की काहीतरी नाही, ती तयार करणे आवश्यक आहे की काहीतरी आहे.
- दिले तेव्हा प्रेम महान देणगी आहे. प्राप्त झाले तेव्हा तो सर्वोच्च सन्मान आहे.
• प्रेम आहे, जेथे जीवन आहे. - एक यशस्वी विवाह म्हणजे नेहमी त्याच व्यक्तीच्या प्रेमात अनेक वेळा पडणे.
- जो दुसर्याला आधार देतो त्याला कोणचं आधार दित नाही .
- कुणास दुखावू नये उगाच गंमत म्हणून,
बरंच काही गमवावं लागत किमंत म्हणून. - सुटली अनेक कोडी, राणी तुझ्या मिठीने!
- मी अजूनही तुझीच वात पाहतोय …
- पिंजऱ्यात असलेल्या पक्षांची कोण आठवण काढत? आठवण त्यांचीच येते जे सोडून गेलेत …
- ओढ म्हणजे काय ते; जीव लावल्याशिवाय कळत नाही.
Sad Marathi Captions
- आठवण आली नाही असं कधी झालच नाही !
- विसरावं म्हटलं तरी विसरता येत नाही !
- भलेही तू माझ्यावर प्रेम कधी करणार नाही, तरी तुला माझी आठवण आल्याशिवाय राहणार नाही…
- दिवस येतात जातात पण मन कुठच लागत नाही !
- नाही बघितलं तरी चालेल, पण बघून न बघितल्यासारख करू नकोस.
- आजकाल मी एकटाच असतो, सगळ्यात असलो तरी कोणातच नसतो.
- आश्रू हा १ टक्का पाणी आणि ९९ टक्के भावनांनी बनलेला असतो
- शरीराला जखम झाली तर रक्त बाहेर येते….
पण अश्रूंना बाहेर पडण्यासाठी…. मनाला जखमी व्हावे लागते… - तुला विसरायचे म्हणजे माझ्या मनाला समजवायचे पण डोळ्यांतून ओघळणा–या अश्रूंना कसे थांबवायचे.
- उजेडात तर सारे सोबत करतात
पण अंधारात सावलीही साथ सोडून देते ….. - एक दिवस असा येईल, तुला माझी उणीव भासेल,
आणि जिथे पाहशील तिथे, तुला फक्त माझाचं चेहरा दिसेल. - असे का होते की आपण ज्या व्यक्तीवर प्रेमकरावे,
त्या व्यक्तीने क्षणात आपल्याला सोडून जावे. - आठवायला विसराव लागत विसरता माञ आलच नाही..
- पाऊस पडून गेला तरी आठवणीँचे आभाळ मोकळं होत नाही !
- माझ्या अश्रूंची किंमत, तुला कधीच नाही कळली
तुझ्या प्रेमाची नजर, नेहमीच दुसरीकडे वळली - दु:खात माझ्या कधीतरी भेटून जा, रडताना मला तू पाहून जा…
- कसे सांगू तुला किती प्रेम करतो मी तुझ्यावर.
- एक महान लग्नाला फक्त घडते की काहीतरी नाही, ती तयार करणे आवश्यक आहे की काहीतरी आहे.
- दिले तेव्हा प्रेम महान देणगी आहे. प्राप्त झाले तेव्हा तो सर्वोच्च सन्मान आहे.
- प्रेम आहे, जेथे जीवन आहे.
To Know Some Great Stuff Do Visit clynerr
To Know Some Great Stuff Do Visit chenje
To Know Some Great Stuff Do Visit doescost